🌟भारतीय जनता पार्टी राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपाला सर्वाधिक 131 जागा🌟
✍️ मोहन चौकेकर
महायुती 224 जागेवर विजयी,महाविकास आघाडी 51 जागांवर विजयी,इतर 17 जागांवर विजयी,भाजपा 131,शिवसेना शिंदे गट 55 जागांवर विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 40 जागांवर विजयी,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट 11 जागांवर विजयी, काॅग्रेस 19 जागांवर विजयी, उद्धव ठाकरे शिवसेना गट 19 जागांवर विजयी.....
0 टिप्पण्या