🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वाढता पाठिंबा....!


🌟मा.नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे डोंगरी जनपरिषद अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांनी दिला पाठिंबा🌟 

गंगाखेड :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार सिताराम घनदाट यांना मतदारसंघात जोरदार पाठिंबा मिळत असून आज मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी गंगाखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते रामप्रभू मुंडे,भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे डोंगरी जनपरिषदचे अध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे,कोदरीचे परमनंट जिल्हा परिषद सदस्य तथा गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भगवान सानप यांनी देखील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सितारामजी घनदाट मामा यांना पाठिंबा जाहीर केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या