🌟मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले नवनिर्वाचित आमदार बालाजी कल्याणकर यांचे भव्य स्वागत🌟
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांचे नवनिर्वाचित आ.बालाजीराव कल्याणकर यांचे मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने राज कॉर्नर येथे सकाळी फटाक्याच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.या प्रसंगी बहुजन नेतृत्व मंगेशभाऊ कदम,शिवसेना मागासवर्गीय विभागाचे शहरप्रमुख अँड. धम्मपाल कदम, बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, पप्पू देशमुख तरोडेकर, अशोक देशमुख तरोडेकर,मनपा माजी नगरसेवक प्रतिनिधी मनीष कदम,पत्रकार देवानंद इंगोले,आकाश कदम, गौतम सोनकांबळे, सुशील सोनवणे, विक्की गायकवाड, अमित लिंबेकर,अमित थुले,सिद्धार्थ वाठोरे, गजानन गजभारे, आशिष मस्के, सचिन वायवळ, बंटी खिल्लारे, सचिन तोटावार, मयूर बाराटे, बिचू बोरडे, राहुल बोरडे आदर्श मस्के, रवी भवरे,प्रणव सूर्यवंशी, कृष्णा कोकरे यांच्यासह मंगेश कदम मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते....
0 टिप्पण्या