🌟एकनाथ शिंदेची भूमिका म्हणजे महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या मनातील भावना - चंद्रशेखर बावनकुळे
💫देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,पंतप्रधान नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शाहा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा,भाजप-महायुती मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भूमिका स्पष्ट ; मी पंतप्रधान नरेंद्र मोदी- गृहमंत्री अमित शाहांना फोन करुन सांगितलं ; आमचा पूर्ण पाठिंबा असेल, मी नाराज होऊन रडणार नाही,लढून काम करणार, एकनाथ शिंदे भावूक ; महायुती सरकारमध्ये तुमचं स्थान काय ? एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होईल, त्यावेळी निर्णय होईल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरेल
💫एकनाथ शिंदेची भूमिका म्हणजे महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या मनातील भावना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे जोरदार स्वागत ; एकनाथ शिंदेंचा निर्णय अर्थशास्त्राने नव्हे, तर ह्रदय शास्त्राने, शिंदेंची शिवेसना मोठ्या मनाची, ठाकरेंची शिवसेना कोत्या मनाची,भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
💫पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा कडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती ; देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळाचा शपथविधी लवकरच होणार ; नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
💫महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत,पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर , शिवेंद्रसिंहराजे भोसले, नितेश राणे, आदी नावांची चर्चा; अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकरांना डच्चू मिळण्याची शक्यता
जेव्हा ईव्हीएम नसतील तेव्हा देशात भाजपला 25 जागाही मिळणार नाहीत,महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही,खासदार संजय राऊतांचा ईव्हीएमवर आक्षेप
💫मुंबईत उद्धव ठाकरे सेनेचा विजय म्हणजे व्होट जिहादचा विजय, किरीट सोमय्यांचे वक्तव्य
💫महाआघाडीत बिघाडीची शक्यता ; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा ; विधानसभेच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार, EVM बाबत लवकरच भूमिका मांडणार ; विधानसभा निवडणुकीत मोठा फटका राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का ? राजकीय वर्तुळात चर्चा
💫दक्षिण मुंबईतील 24 मजली अन्सारी हाईट्स टॉवरला आग; दिवसभरात दुसरी आगीची मोठी घटना ; मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील भागांमध्ये पाणीपुरवठा बंद,जलवाहिनी दुरूस्ती काम सुरु असल्याने पालिकेचा निर्णय
💫मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कंटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हारला, बच्चू कडूंनी पहिल्यांदाच सांगितलं पराभवाचं राज'कारण'; भाजपच्या अजेंड्यावर टीका
💫ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लॉटरी' लागली, कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला
💫लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं ; बाजी पलटणार ?
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या