🌟ही आकडेवारी अंदाजित सरासरी ७१.०५ टक्के आहे अंतिम आकडेवारी प्राप्त होताच येथे कळविण्यात येईल🌟
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह वसमत कळमनुरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात अंदाजे ७१.०५ टक्के मतदान झाले असून तिन्ही मतदारसंघातील टक्केवारी पुढील प्रमाणे आहे :-
*१) ९२- वसमत ७२.२० %*
*२) ९३- कळमनुरी ७३.००%*
*३) ९४ - हिंगोली ६८.०१%*
ही आकडेवारी अंदाजित सरासरी ७१.०५ टक्के आहे. अंतिम आकडेवारी प्राप्त होताच येथे कळविण्यात येईल.....
0 टिप्पण्या