🌟प्रतिष्ठीत व्यापारी बालाजी दळवी यांचे ते वडील तर पत्रकार सुशीलकुमार दळवी यांचे ते आजोबा होत🌟
पुर्णा (दि.१३ नोव्हेंबर २०२४) : पुर्णा शहरातील बसस्थानक परिसरातील जेष्ठ नागरिक मारोती विठोबा दळवी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी काल मंगळवार दि.१२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुर्णा काठावरील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,नातवंडे असा परिवार असून बालाजी दळवी यांचे ते वडील तर पत्रकार सुशीलकुमार दळवी यांचे ते आजोबा होत.......
0 टिप्पण्या