🛑जागतिक एडस प्रतिबंध दिन अन्य महत्त्वाच्या घटना🛑
•••••••••••••••••••••••••••••••••
*२००१: ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.*
*१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.*
*१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ.रा.ना.दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ.चिं.ग.काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ’डी.लिट. पदवी’ जाहीर*
*१९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर*
*१९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.*
*१९८०: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना*
*१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश*
*१९७३: पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.*
*१९६५: भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना*
*१९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश*
*१९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.*
*१९४८: एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.*
*१९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे,दामलेमामा,फत्तेलाल, बाबा गजबर,ज्ञानबा मेस्त्री,पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ ची स्थापना केली.*
🛑 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: 🛑
••••••••••••••••••••••••••••••••••••••
*१९८२: डॉ. गणेश जगन्नाथ मोगल -- कवी
*१९८२: डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा सहाय्यक कुलसचिव
*१९८०: मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू
*१९७९: गणेश रामदास निकम -- लेखक
*१९६९: पद्मा विलासराव ठाकरे -- कवयित्री, लेखिका
*१९६५: संदीप सावंत -- मराठी चित्रपट दिग्दर्शक
*१९६४: कल्पना अशोक टेंभुर्णीकर -- कवयित्री
*१९६४: संतोष अ. कोकाटे -- कवी (मृत्यू: २ मे १९२१ )
*१९६३: अर्जुन रानातुंगा -- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू
*१९६०: यशवंत सुरेश मराठे -- लेखक
*१९६०: कांचन श्रीकृष्ण नेवे -- कवयित्री, लेखिका
*१९५७: रविकिरण पराडकर -- निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, लेखक
*१९५५: नारायण भानुदासराव बोरुळकर -- कवी, लेखक, संपादक
*१९५५: मोहनदास भामरे उर्फ भामरे बापू -- लेखक, कवी
*१९५५: उदित नारायण – प्रसिद्ध पार्श्वगायक
*१९५४: राकेश बेदी -- भारतीय चित्रपट,रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेता
*१९५४: डॉ. मारोती गणपती गुरव -- प्रसिद्ध कवी, लेखक
*१९५३: बाजीराव शंकर निकम -- लेखक
*१९५२: सूर्यकांत पंडितराव सराफ -- प्रसिद्ध बालसाहित्यिक, नाट्यलेखक
*१९४९: प्राचार्य सुरेश प्रल्हाद खेडकर -- कवी, लेखक
*१९४७: विश्वनाथ शिरढोणकर -- सुप्रसिद्ध कवी, लेखक विविध पुरस्काराने सन्मानित
*१९४६: निळकंठ रामदास पाटील -- प्रसिद्ध साहित्यिक
*१९४६: डॉ. वसुधा जयंत आठवले-- लेखिका
*१९४५: नरेंद्र सीताराम मारवाडे -- कवी, लेखक, संपादक
*१९४३: डॉ. शेषराव मारुती हराळे -- कवी
*१९४१: शामराव तुळशीराम बहेकर -- लेखक
*१९४०: मोरेश्वर श्रीधर पटवर्धन -- लेखक
*१९४०: प्रा. यशवंत भिमाले -- लेखक
*१९१७: सीताराम नानाजी कांबळे -- कादंबरीकार
*१९११: अनंत अंतरकर – 'हंस','मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९६६ )
*१९०९: बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू: २० मार्च १९५६ )
*१८८५: आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त,शिक्षणतज्ञ,समाजसुधारक,इतिहासकार,गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य(१९५२ - १९५८),अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), (मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ )
*१८६२: परशराम गोविंद चिंचाळकर -- वेदांत विद्याविशारद, लेखक (मृत्यू: ८ जानेवारी १९३४ )
*१७६१: मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (मृत्यू: १६ एप्रिल १८५० )
🛑मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:🛑
••••••••••••••••••••••••••••••••••••••
*२०१५: उस्ताद साबरी खां-- सारंगीवादक (जन्म: २१ मे १९२७ )*
*२०१०: नलिनी आनंद साधले -- संस्कृत पंडित, लेखक, अनुवादक, कृषितज्ज्ञ (जन्म: ३ नोव्हेंबर १९३४ )
*१९९५: वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे -- मराठी लघुकथालेखक ,कथासंग्रहांशिवाय त्यांनी सुमारे ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके, इ. लिहिले आहे (जन्म: १६ जुलै १९१४ )
*१९९०: विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी(जन्म: १८ ऑगस्ट १९०० )
*१९८८: गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक,पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (जन्म: २ ऑक्टोबर १९०८ )
*१९८५: शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म: १८ जून १८९९ )
*१८६६: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म: ४ जुलै १७९० )
✍️ मोहन चौकेकर
🌹🌹 *_Good Day_* 🌹🌹
0 टिप्पण्या