🌟परळीत गुंडगिरी वाढली,लोकांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली धनंजय मुंडेंना पराभूत करा - शरद पवार
💫हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शिवसेना प्रवेश
💫 ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार ही माझ्या पक्षाची भूमिका,शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला
💫 परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा नगर परिषदेच्या तीन नगरसेवकांनी केला आमदार डॉ रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश
💫 परळीत गुंडगिरी वाढली,लोकांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली, धनंजय मुंडेंना पराभूत करा,शरद पवारांचा परळीतील सभेत हल्लाबोल ; राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे दोन-तीन लोक होते, त्यांनीच पक्ष फोडला, शरद पवारांचे परळीत वक्तव्य
💫 2012 मध्ये माझा एन्काऊंटरचा डाव होता,आमदार सदाभाऊ खोतांचा गौप्यस्फोट शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत अजित पवारांना सोबत घेण्याचं समर्थन
💫 नारायण राणेंचं वय झालंय त्यांनी धमकी देऊ नये, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा, वैभव नाईकांचं थेट आव्हान ; नारायण राणेंनी 10 टक्के कमिशन घेतलं, दिल्लीतील उद्योगपतीच्या तक्रारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना मंत्रिपद नाकारलं; विनायक राऊतांचा आरोप
💫 महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका, अकोल्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक टार्गेट ; शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल, नांदेडच्या सभेत नरेंद्र मोदींचा विश्वास
💫 मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप ; वाटलं होतं फोन करून प्रकाश आंबेडकर माफी मागतील,अकोल्यातील राड्यावर योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया
💫 महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, चंद्रपूरच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची घोषणा
💫 करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचांच यंदा करेक्ट कार्यक्रम होईल,सुनील तटकरेंचा माढ्यात हल्लाबोल
💫 यावेळी आपण सत्तेत असू आणि मंत्री असू एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विश्वास,शरद पवार आणि उद्धव ठाकरे घरी येऊन विनंती करतील
💫 भाजपकडून खोटा प्रचार सुरू, महायुतीच्या नेत्यांना मी स्पेशल चार्टड देतो, त्यांनी आमच्या योजना बघाव्यात, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे मुंबईत येऊन आव्हान
💫 निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचे घबाड पकडले
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या