🌟लोहा-कंधार मतदारसंघात एक दमदार आमदार म्हणून चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून विधानभवनात पाठवूया🌟
✍🏻 लेखक - सुनिल रामदासी पत्रकार नांदेड
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य माणसा पासून ते नौकरदार पर्यत या सर्वांच्या मदतीला धावून जाणारे नेते म्हणजे माजी खासदार 'प्रतापराव पाटील चिखलीकर याना 88 - लोहा-कंधार विधानसभा 2024 निवडणूकीत निवडून देण्यातच सर्वाच्या' हिताचे आहे मतदान हे द्वेष जात-धर्म या पेक्षा तो नेता आपल्या संकटकाळी किती मदतीला धावून येतो यावर घायला पाहिजे. वड्याचे तेल वांग्यावर होऊ नये त्याचा परिणाम गोरगरीब- गरजवंतांना सहन करावा लागतो.
नांदेड जिल्ह्यात व लोहा-कंधार मतदारसंघात फक्त माजी खासदार चिखलीकर साहेब हेच एकमेक नेते आहेत की. सामान्य व्यक्तीला सहज उपलब्ध होतात. कोणाचाही फोन घेतात. त्यांच्या घरगुती शेती, को ट्रेबिक, कार्यालयीन. पोलीस ठाणे दवाखान्याचे काम, बदली, बढती, नौकरी अशी काम करतात पोलीसांनी मोटार सायकल पकडली तरी कार्यकर्ते साहेबाना डायरेक फोन करतो. कुठल्याही प्रकारची वैयक्तिक कीवा सार्वजनिक आडचण-समस्या असो की इतर सन्मान-सत्कार तेथे मदतीसाठी चिखलीकर साहेब 'धावून जातात. असा दुसरा एकही नेता लोहा-कंधार मतदारसंघात निवडनुक रिंगणातला नाही की' लोकोना' २४ तास उपलब्ध होतात.म्हणून कोणत्याही' अफवा द्वेष -न करता आपल्या साठी आपल्या लोहा-कंधार मतदारसंघातील तमाम जनतेच्या अडीअडचना सोडविच्यासाठी फक्त माजी खासदार प्रतापराय पाटील चिखलीकर साहेब' यांचीच लोहा-कंधार मतदार संघाला गरज आहे असा नेता' आंपणा सर्वांना पाहिजे ते नेतृत्व चला जपूया.व लोहा-कंधार मतदारसंघात एक दमदार आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून मुंबई च्या विधानभवनात पाठवूया व आपल्या मतदारसंघाचा सार्वभौम विकास करुया.
चला तर मग येणाऱ्या 20 तारखेला न विसरता कुठलेही काम आसेल ते बाजुला ठेऊन मतदान रूपी आर्शीरवाद चिखलीकर साहेब यांच्या "घड्याळ" या निशाणी समोरील बटन दाबुन विजयी करावे हि नम्रपणे विनंती....
🙏सुनिल रामदासी🙏*
पत्रकार
9423136441
0 टिप्पण्या