🌟राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ठरला सर्वात मोठा पक्ष🌟
✍️ मोहन चौकेकर
🪷 भाजपचे विजयी उमेदवार :-
शहादा - राजेश पाडवी
नंदुरबार - डॉ. विजयकुमार गावित
धुळे ग्रामीण - राघवेंद्र मनोहर पाटील
धुळे शहर - अग्रवाल अनुप ओमप्रकाश
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशिराम पावरा
रावेर - अमोल जावळे
भुसावळ - सावकारे संजय वामन
जळगाव शहर - सुरेश दामू भोळे
चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण
जामनेर - गिरीश दत्तात्रय महाजन
मलकापूर - चेनसुख संचेती
चिखली - श्वेता विद्याधर महाले
खामगाव - आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) - कुटे संजय श्रीराम
अकोट - प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
मूर्तीजापूर - हरिश मारोतीआप्पा पिंपळे
वाशिम - शाम रामचंद्र खोडे
धामणगाव रेल्वे - अडसळ प्रताप अरुणभाऊ
तिवसा - राजेश श्रीरामजी वानखडे
मेळघाट - केवलराम तुलसीराम काळे
अचलपूर - प्रवीण तायडे
मोर्शी - चंदू आत्मारामजी यावळकर
आर्वी - सुमीत वानखेडे
देवळी - राजेश भाऊराव बकाणे
हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुंवर
वर्धा - डॉ. पंकज राजेश भोयर
काटोल - चरणसिंग बाबुलालजी ठाकूर
सावनेर - डॉ. आशिषराव देशमुख
हिंगणा - समीर दत्तात्रय मेघे
नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
गोदिंया - विनोद अग्रवाल
आमगाव - संजय पुरम
गडचिरोली - डॉ. मिलिंद रामजी नरोटे
राजुरा - देवराव विठोबा भोंगळे
चंद्रपूर - जोरगेवार किशोर गजानन
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
चिमूर - बंटी भांगडिया
राळेगाव - डॉ. अशोक रामजी वुईके
आर्णी - राजू नारायण तोडसम
उमरखेड - किसन मारोती वानखेडे
किनवट - भीमराव रामजी केराम
नायगाव - राजेश संभाजीराव पवार
देगलुर - अंतापूरकर जितेश रावसाहेब
मुखेड - तुषार गोविंदराव राठोड
हिंगोली - मुटकुळे तानाजी सखारामजी
जिंतूर - बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
परतूर - बबनराव दत्तात्रय लोणीकर
बदनापूर - कुचे नारायण तिलकचंद
भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे
औरंगाबाद पूर्व - अतुल मोरेश्वर सावे
गंगापूर - प्रशांत बन्सीलाल बंब
बागलाण - दिलीप बोरसे
चांदवड - डॉ. अहेर राहुल दौलतराव
नाशिक पूर्व - राहुल धिकले
नाशिक मध्य - देवयानी फरांदे
नाशिक पश्चिम - हिरे सीमा महेश
विक्रमगड - भोये हरिशचंद्र सखाराम
नालासोपारा - राजन बाळकृष्ण नाईक
वसई - स्नेहा पंडित
भिवंडी पश्चिम - चौघुले प्रभाकर
मुरबाड - किसन शंकर कथोरे
उल्हासनगर - कुमार आयलानी
कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड
डोंबिवली - चव्हाण रवींद्र दत्तात्रय
मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
ठाणे - संजय मुकुंद केळकर
ऐरोली - गणेश रामचंद्र नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे
बोरिवली - संजय उपाध्याय
दहिसर - चौधरी मनिषा अशोक
मुलुंड - मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
अंधेरी पश्चिम - अमीत साटम
विले पार्ले - पराग आळवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
घाटकोपर पूर्व - पराग शाह
सायन कोळीवाडा - कॅप्टन आर तमिळ सेल्वन
वडाळा - कालिदास कोळमकर
मलबार हिल - मंगल प्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर
पनवेल - प्रशांत रामशेठ ठाकूर
पेण - रवीशेठ पाटील
दौंड - राहुल कुल
चिंचवड - जगताप शंकर पांडुरंग
भोसरी - महेश किसन लांडगे
शिवाजीनगर - सिद्धार्थ अनिल शिरोळे
कोथरुड - चंद्रकांत भाऊ पाटील
खडकवासला - भीमराव तापकीर
पर्वती - माधुरी सतीश मिसाळ
पुणे कन्टोन्मेंट - कांबळे सुनिल ज्ञानदेव
कसबा पेठ - हेमंत नारायण रासणे
शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील
आष्टी- सुरेश धस
शेगाव - मोनिका राजीव राजळे
राहुरी - कर्डिले शिवाजी भानुदास
श्रीगोंदा - बबनराव पाचपुते
केज - नमिता अक्षय मुंदडा
लातूर ग्रामीण - रमेश काशिराम कराड
निलंगा - निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
औसा -अभिमन्यू दत्तात्रय पवार
तुळजापूर - रणजितसिंग पद्मसिंह पाटील
अक्कलकोट - कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
माण - जयकुमार गोरे
कराड उत्तर - मनोज भीमराव घोरपडे
कराड दक्षिण - डॉ अतुलबाबा सुरेश भोसले
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
कणकवली - नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण - अमल महादेवराव महाडिक
इचलकरंजी - राहुल प्रकाश आवाडे
मिरज - डॉ. सुरेश दगडू खाडे
सांगली - धनंजय हरी गाडगीळ
शिराळा - देशमुख सत्यजित शिवाजीराव
जत - गोपीचंद कुंडलिक पडळकर
🏹 शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार :-
अक्कलकुवा - आमशा फुलजी पाडवी
साकरी - मंजुळा तुलसीराम गावित
चोपडा - चंद्रकांत बळीराम सोनावणे
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
पाचोरा - किशोर आप्पा पाटील
मुक्ताईनगर - चंद्रकांत निंबा पाटील
बुलडाणा - संजय रामभाऊ गायकवाड
रामटेक - आशिष नंदकिशोर जैस्वाल
दिग्रस - राठोड संजय दुलिचंद
कळमनुरी - बांगर संतोष लक्ष्मणराव
जालना - अर्जुन पंडितराव खोतकर
सिल्लोड - अब्दुल सत्तार
कन्नड - संजना हर्षवर्धन जाधव
औरंगाबाद मध्य - जैस्वाल प्रदीप शिवनारायण
पैठण - भुमरे विलास संदिपानराव
वैजापूर - बोरनारे रमेश नानासाहेब
नांदगाव - सुहास कांदे
मालेगाव बाह्य - दादाजी दगडू भुसे
पालघर - राजेंद्र गावित
बोईसर - विलास सुकुर तारे
भिवंडी ग्रामीण - शांताराम तुकाराम मोरे
कल्याण पश्चिम - विश्वानाथ आत्मराम भोईर
अंबरनाथ - डॉ. बालाजी प्रल्हाद किनीकर
कल्याण ग्रामीण - राजेश गोवर्धन मोरे
ओवळा माजिवडा - प्रताप बाबूराव सरनाईक
कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
मागाठाणे - प्रकाश सुर्वे
भांडुप पश्चिम - अशोक धर्मराज पाटील
अंधेरी पूर्व - मुरजी पटेल
चांदवली - दिलीप भाऊसाहेब लांडे
चेंबुर - तुकाराम रामकृष्ण काटे
कुर्ला - कुडाळकर मंगेश
कर्जत - थोरवे महेंद्र सदाशिव
अलिबाग - महेंद्र हरी दळवी
महाड - गोगावले भरत मारुती
पुरंदर - विजय शिवतरे
संगमनेर - अमोल खताळ
नेवासा - विठ्ठल वकिल
पाटण - देसाई शंभुराज शिवाजीराव
दापोली - कदम योगेशदादा रामदास
रत्नागिरी - उदय सामंत
राजापूर - किरण उर्फ भैय्या सामंत
कुडाळ - निलेश राणे
सावंतवाडी - दीपक केसरकर
राधानगरी - अबिटकर प्रकाश आनंदराव
करवीर - चंद्रदीप शशिकांत नरके
कोल्हापूर उत्तर- राजेश विनायक क्षीरसागर
खानापूर - बाबर सुहास अनिलभाऊ
⏰ राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) विजयी उमेदवार :-
अमळनेर - अनिल भाईदास पाटील
सिंदखेड राजा - कायंदे मनोज देवानंद
अमरावती - सुलभा खोडके
अर्जुनी मोरगाव - बडोले राजकुमार सुदाम
अहेरी - धर्मरावबाबा आत्राम
पुसद - इंद्रनील मनोहर नाईक
वसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
पाथरी - राजेश उत्तमराव विटेकर
कळवण - नितीनभाऊ अर्जुन पवार
येवला - छगन भुजबळ
सिन्नर - कोकटे माणिकराव शिवाजी
निफाड - बनकर दिलीपराव शंकरराव
दिंडोरी - नरहरी सिताराम झिरवळ
देवळाली - अहिरे सरोज बाबूलाल
इगतपुरी - खोसकर हिरामन भिका
शहापूर - दौलत भिका दरोडा
अणुशक्तीनगर - सना मलिक
श्रीवर्धन - अदिती तटकरे
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
शिरुर -ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके
इंदापूर - दत्तात्रय विठोबा भरणे
बारामती - अजित पवार
भोर - शंकर हिरामन मांडेकर
मावळ - सुनील शेळके
पिंपरी - अण्णा दादू बनसोडे
हडपसर - चेतन विठ्ठल तुपे
अकोले - डॉ.किरण लहामटे
कोपरगाव - आशुतोष अशोकराव काळे
पारनेर - काशिनाथ महादू दाते
अहमदनगर शहर - संग्राम अरुणकाका जगताप
गेवराई - विजयसिंह शिवाजीराव पंडित
माजलगाव - प्रकाश सोळंके
परळी - धनंजय मुंडे
अहमदपूर - बाबासाहेब मोहनराव पाटील
उदगीर - संजय बाबूराव बनसोड
फलटण - सचिन पाटील
वाई - मकरंद लक्ष्मणराव जाधव
चिपळूण - शेखर गोविंदराव निकम
कागल - हसन मुश्रीफ
🔥 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) :-
मेहकर - खरात सिद्धार्थ रामभाऊ
बाळापूर - नितीन देशमुख
दर्यापूर - गजानन मोतीराम लवाटे
वणी - देरकर संजय निलकंठराव
परभणी - डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील
विक्रोळी - सुनिल राजाराम ठाकरे
जोगेश्वरी पूर्व - अनंत नर
दिंडोशी - सुनील वामन प्रभू
वर्सोवा - हरून खान
कलिना - संजय गोविंद पोतनीस
वांद्रे पूर्व - वरुण सतीश सरदेसाई
माहिम - महेश सावंत
वरळी - आदित्य ठाकरे
शिवडी - अजय चौधरी
भायखळा - मनोज पांडुरंग जामसुतकर
खेड आळंदी - बाबाजी पांडुरंग काळे
उमरगा - प्रवीण वीरभद्रय्या स्वामी
उस्मानाबाद - कैलास बाळासाहेब गाडघे पाटील
बार्शी - दिलीप गंगाधर सोपल
गुहागर - भास्कर जाधव
✋🏻 अखिल भारतीय काँग्रेस पार्टी :-
नवापूर - शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक
अकोला पश्चिम - साजिद खान पठाण
रिसोड - अमीत सुभाषराव झनक
उमरेड - संजय नारायणराव मेश्राम
नागपूर पश्चिम - विकास पांडुरंग ठाकरे
आरमोरी - रामदास मालुजी मसराम
यवतमाळ - अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
मालाड पश्चिम - अस्लम शेख
धारावी - डॉ. ज्योती गायकवाड
मुंबादेवी - अमिन पटेल
श्रीरामपूर - हेमंत भुजंगराव ओगळे
पळुस-कडेगाव - कदम विश्वजित पतंगराव
📯 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विजयी उमेदवार :-
मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
वडगाव शेरी - बापूसाहेब तुकाराम पाठारे
कर्जत जामखेड - रोहित पवार
बीड - संदीप रवींद्र क्षीरसागर
करमाळा - नारायण गोविंदराव पाटील
माढा - अभिजीत पाटील
मोहोळ - खरे राजू ज्ञानू
माळशिरस - उत्तमराव शिवदास जानकर
इस्लामपूर - जयंत पाटील
तासगाव-कवठेमहांकाळ - रोहित पाटील
🐘 समाजवादी पार्टी :-
मानखुर्द शिवाजी नगर - अबु आझमी
भिवंडी पूर्व - रईस कासम शेख
🌴🌴 जन सुराज्य शक्ती :-
शाहुवाडी - डॉ. विनय विलासराव कोरे
हातकंणगले - दलितमित्र डॉ.अशोकराव माने
☕ राष्ट्रीय समाज पक्ष :-
गंगाखेड --- रत्नाकर माणिकराव गुट्टे
*Peasants And Workers Party of India :-
सांगोले - डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
*Rajarshi Shahu Vikas Aghadi :-
शिरोळ - राजेंद्र शामगोंडा पाटील
*अपक्ष*
जुन्नर - शरद भिमाजी सोनावणे
चंदगड - शिवाजी पाटील
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या