🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकतीने लढवणार....!


🌟मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांनी विधानसभा लढवण्यासाठी ताकतीने तयारी करावी - राज ठाकरे 


छत्रपती संभाजीनगर येथे हिंदू जननायक माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची बैठक पार पाडण्यात आली या बैठकीत परभणी जिल्ह्यातील विधानसभा मनसे पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहेत तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के यांनी लढवण्यासाठी ताकतीने तयारी करावी असे  आदेश राज साहेब ठाकरे यांनी आज परभणी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के यांना दिले आहे मी स्वतः व महाराष्ट्र निर्माण सेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आसा विश्वास इच्छुक उमेदवारांना दिला अशी माहिती मनसे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांनी पत्रकार बांधवांना दिली आहे.... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या