🌟छत्रपती संभाजीनगर शिवसेना जिल्हा उपजिल्हाप्रमुख पदावर प्रा.संतोष बोर्डे यांची नियुक्ती.....!


🌟छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟

संभाजीनगर ( 26 ऑक्टोंबर 2024) : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने  तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या आदेशाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पश्चिमचे कार्यसम्राट आमदार संजय शिरसाट यांनी आज  (दि.२३) प्रा. संतोष बोर्डे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी  नियुक्ती करण्यात केली.याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विकास जैन, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ महीला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, प्रा. संतोष बोर्ड, शहर संघटक संतोष मरमट, युगंधर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदा शिरसाट, महीला आघाडी जिल्हा संघटक शिल्पा राणी वाडकर,उपशहर प्रमुख राजू राजपूत , प्रसिध्दी प्रमुख अभिजीत पगारे , निखील तिवारी, स्नेहल अब्बड, रखमजी जाधव , पी आर ओ मनोज वडगावकर आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या