🌟 त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे 🌟
परभणी :- परभणी जिल्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी बी एल ए आढावा बैठक परभणी येथे संपन्न झाली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव तथा मराठवाडा पक्ष निरीक्षक कुणालजी चौधरी यांच्या यांच्या शुभहस्ते पुर्णा येथील कॉंग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते सामाज सेवक राजु जळबा गायकवाड यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभागाच्या पुर्णा तालुका शहराध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्रजी देहाडे,माजी आमदार तथा बीड जिल्हा अध्यक्ष उदबिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख आमदार तथा जिल्हा अध्यक्ष सुरेशराव वरपूडकर प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील जिल्हा अध्यक्ष मागासवर्गीय सेल चंद्रकांत साळवे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मिनाज कादरी, युवा जिल्हा अध्यक्ष अभय कुंडगीर सेवा दल जिल्हा अध्यक्ष सुरेश देसाई माजी महापौर परभणी रवी सोनकांबळे उपमहापौर परभणी भगवान वाघमारे शहर परभणी जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष निखिल धामणगावकर जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फुलारी पूर्णा तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग वाटोडे मामा, जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी हनुमंत डाके अमोल डाखोरे, मोहिते पाटील शिवशाम देशमुख इत्यादींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे....
0 टिप्पण्या