🌟युवासेना जिल्हाप्रमुख मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सपत्नीक केली आरती🌟
बुलढाणा : दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी बुलढाणा शहरातील तसेच सागवन परिसरातील विविध ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य तथा युवासेना जिल्हाप्रमुख मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सपत्नीक नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आई जगदंबेची महाआरती केली...!
* महाआरती संपन्न झालेल्या मंडळामध्ये प्रामुख्याने :-
श्री स्वामी समर्थ नगर सागवान परिसरातील माँ दुर्गा उत्सव महिला मंडळ येथे महाआरती पार पडली..!
श्री स्वामी समर्थ नगर दगडी पाण्याच्या टाकी जवळील जय अंबे दुर्गा उत्सव महिला मंडळ येथे महाआरती पार पडली..!
बुलढाणा शहरातील मोरे लेआउट परिसरातील महालक्ष्मी नगर येथे महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळाची महाआरती पार पडली...!
बुलढाणा शहरातील मिलिंद नगरपरिसरातील जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ येथे महाआरती पार पडली..!
यावेळी त्या ठिकाणी परिसरातील असंख्य नागरिक व प्रत्येक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या