🌟अध्यक्ष म्हणून रामेश्वर बारोळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून स्वाती संतराम जोरवर यांची निवड🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या कळगाव वाडी गावांमध्ये शालेय शिक्षण समितीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून रामेश्वर बारोळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून स्वाती संतराम जोरवर यांची निवड करण्यात आली.
तर सदस्य म्हणून विकास सकनुर शिवकांता भुसनर सुरेखा सकनुर राजे शकणार मीना शकनूर शिक्षक प्रतिनिधी सचिन शिराळे किती सोनू भाई देवकते पूजा वाकोडे वंदना यमगर ज्ञानोबा खंडेकर बालाजी होनमाने नीता सकनुर आधी सदस्याची सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवड करण्यात कळगाव येथे प्रकाशराव भंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली . पो.पाटील सुभाषराव सूर्यवंशी गजानन सुरवसे संदीप वाव्हळे, विजयराव सूर्यवंशी, पांडुरंग सकनुर, आदींनी सर्वांचे अभिनंदन केले.....
0 टिप्पण्या