🌟शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे दैठणकर यांनी पाथरी विधानसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज....!


🌟सर्वसामान्य जनतेसह तमाम हिंदुत्ववादी जनतेचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी उमेदवारी दाखल - डॉ.संजय कच्छवे


परभणी (दि३१ आक्टोंबर २०२४) - परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे दैठणकर यांनी शिवसेना-भाजप हिंदु ,हिंदुत्ववादी,गोरगरीबांना पर्याय देण्यासाठी आज ९८ पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघाची निवडणुक-२०२४ लढण्यासाठी उमेदवारी दाखल केली 

पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघात परंपरागत कांग्रेसी विचारधारेचा एक उमेदवार कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरूद्ध हिंदुत्ववादी व गोर गरीबांची बाजु घेणारा शिवसेना-भाजपाचा उमेदवार अशी लढत होत होती परंतु यंदा कॉंग्रेस पक्षाचे सुरेश देशमुख वरपुडकर विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राजेश विटेकर विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) यांचे बाबा जानी दुर्रानी अशी लढत होत आहे .

यामधे शिवसेना,भाजपा,हिंदु,हिंदुत्ववादी व गोरगरीबांसाठी पर्यायच ठेवला नाही म्हणुन गावोगावच्या या सर्व शिवसेना,भाजपा,हिंदु,हिंदुत्ववादी व गोरगरीबांना पर्याय देण्यासाठी डॉ. संजय कच्छवे दैठणकर हे निवडनुकीच्या रिंगणात शड्ढु ठोकुन उभे राहीले आहेत डॉ.संजय कच्छवे दैठणकर हे अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परीवारातील अखील भारतीय विद्यार्थी परिषद,बजरंग दल,विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कडवट हिंदुत्ववादी संघटनांमधे प्रदेश स्तराव प्रमुख राहीले आहेत .

निवासी डॉक्टरांची संघटना Maharashtra Association of Resident Doctors या संघटनेचे प्रदेश प्रमुख राहीले आहेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख,पाथरी विधानसभा मतदार संघ पक्ष निरीक्षक,जिल्हाप्रमुख पाथरी विधानसभा मतदार संघ प्रमुख , लोकसभा समन्वयक (हिंगोली लोकसभा,संभाजीनगर लोकसभा , कल्याण लोकसभा) अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या शिवसैनिकांनी लक्षात ठेवावे आपल्या मतदार संघाती २४७ गाने व ३ शहरात सर्वत्र , प्रत्येक ठिकानी शिवसेना शाखा , बुथ , मतदान अशी संघटनात्नक शक्ती जोरदार आहे ज्यावर सातत्याने शिवसेना आमदार निवडुन येत राहीले आहेत त्याच वेळी गंगाखेड विधानसभेत गंगाखेड व पालम तालुक्यात शाखा,बुथ यंत्रणाच नाही त्यामुळे येथे कधीच निवडुन येणे शक्य नाही . पुन्हा हा मतदार संघ निव्वळ पैशांनी मतदान विकत घेण्यासाठी कुप्रसिद्ध आहे येथे स्पर्धेतले उमेदवार साधारणत: कमीत कमी ३० करोड खर्च करणारे आहेत असा कुणी उमेदवार ही शिवसेने कडे नाही असे असताना शिवसेनेला विजयी आमदार देणारा पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघ कॉंग्रेसच्या सुरेश देशमुख वरपुडकर साठी विकणारा एक शिवसेनेचा बाज़ारू , पैशांसाठी काहीही करणाऱ्या गद्दाराने विकला आहे.

या गद्दाराला विक्रीचे पैसे मिळतात पण शिवसेना संघटना , पंचायत समिती सदस्य , जिल्हा परीषद सदस्य , नगरसेवक , नगराध्यक्ष , तालुका बाजार समिती संचालक, सरपंच  या सर्वांची माती होत आहे म्हणुन सर्व शिवसैनिकांना जाहीर आवाहन आहे पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघातील शिवसेना जीवंत ठेवण्यासाठी आम्हाला साथ द्या . सर्व शिवसैनिकांनी आमच्यासाठी मेहनत केली व मतदान करून घेतले तर Uddhav Thackeray मा.श्री. उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray uddhavthackeray.speaks साहेबांच्या लक्षात येईल की परभणी जिल्ह्यात शिवसेनेची खरी ताकद पार्थपुरी (पाथरी) विधानसभा मतदार संघात असुनही परभणी जिल्ह्यातील भ्रष्ट व सुरेश देशमुख वरपुडकर ला विकल्या गेलेला नेता पैसे खाण्यासाठी ग़द्दारी करत आहे . आपण पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघ च लढला पाहीजे अन्यथा आपल्या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य , जिल्हा परीषद सदस्य , नगरसेवक , नगराध्यक्ष , तालुका बाजार समिती संचालक , सरपंच अशा सर्वांना वरपुडकर च्या कॉंग्रेस मधे किंवा विटेकर च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे जावे लागेल . तिथे जावुनही फ़ारसा उपयोग होणार नाही कारण तुमच्या स्तरावरचा तुमची विरोधक वरपुडकर किंवा विटेकरचा आहे तोच त्यांचा नेता राहणार आपण व शिवसेना संपुट जाल . म्हणुन स्वाभिमानाने जगण्यासाठी डॉ. संजय कच्छवे दैठणकर यांना साथ द्या

वरील प्रमाणेच भाजपा कार्यकर्त्यांची स्थीती आहे सोनपेठ तालुक्यातील शिवसेना - भाजपा च्या कार्यकर्त्यांना विटेकर ने किती त्रास दिला आहे हे सर्वांना ठाऊक आहे आणी शेवटी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे किती सनातन विरोधी आहेत हे सांगण्याची गरज नाही म्हणुन सर्व शिवसेना , भाजपा , हिंदु , हिंदुत्ववाद्यांना व गोरगरीबांना आवाहन आहे डॉ. संजय कच्छवे दैठणकर यांना ९८ पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघात प्रचंड मतांनी विजयी करा व स्वाभिमान जीवंत ठेवा....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या