🌟महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांची पुर्णेला सदिच्छा भेट....!


🌟पुर्णा तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आला प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीआंबीरे यांचा सत्कार🌟 

महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांनी पूर्णा येथे सदिच्छा भेट दिली. स्वागत करताना पूर्णा तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे, मा.नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे,अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष उत्तम वाटोडे, शहराध्यक्ष राजू गायकवाड,पूर्णा शहर कार्याध्यक्ष मतीन कुरेशी, युवा नेते अबू बकर, शहर उपाध्यक्ष पांडुरंग कदम, सेवादल तालुकाध्यक्ष विश्वनाथ मोरे, ज्येष्ठ नेते सिद्धार्थ गायकवाड , बालाजी धुतराज व पूर्णा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या