🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले🌟

परभणी (दि.२ आक्टोंबर २०२४) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या