🌟पुर्णेतील सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात महात्मा गांधी जयंती निमित्त चमत्कार सादरीकरण व प्रबोधन कार्यक्रम संपन्न...!


🌟महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अशोक एंगडे यांनी चमत्कार सादरीकरण व प्रबोधन केले🌟 


पुर्णा (दि.०३ आक्टोंबर २०२४) - पुर्णेतील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात काल बुधवार दि.०२ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमिताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अशोक एंगडे यांनी चमत्कार सादरीकरण व प्रबोधन कार्यक्रम केला.

 यावेळी वस्तीगृहाचे गृहपाल अमोल गोणारकर प्रा नसीर शेख शाखा सचिव जय एंगडे प्रबुद्ध काळे आदि उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या