🌟पुर्णेत गंगाखेड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष शेख हबीब यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न....!


🌟या आढावा बैठकीत आगामी गंगाखेड विधानसभा  निवडणुकी संधर्भात विविध विशयांवर चर्चा कारण्यात आली🌟 

पुर्णा (दि.१९ आक्टोंबर २०२४):- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दि.१९ आक्टोंबर रोजी पुर्णा शहराध्यक्ष सय्यद  मुक्तार यांच्या निवासस्थानी गंगाखेड विधानसभा अध्यक्ष शेख हबीब सर यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली


या आढावा बैठकीत आगामी गंगाखेड विधानसभा  निवडणुकी संधर्भात विविध विशयांवर चर्चा कारण्यात आली यावेळी गंगाखेड तालुका अध्यक्ष. वाहेज भाई,स.इम्रान भाई,पूर्णा शहराध्यक्ष सय्यद मुक्तार,हबीब बागवान,मो.आखिल भाई,रोफ खुरेशी,मो.साजिद भाई तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्तित होते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या