🌟मातोश्री शेषकलाबाई रामराव खंदारे याचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या १०१ व्या वर्षी निधन🌟
पुर्णा (दि.०३ आक्टोंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील बबन महाराज खंदारे याच्या मातोश्री शेषकलाबाई रामराव खंदारे यांचे प्रदीर्घ आजाराने आज गुरुवार दि.०३ आक्टोंबर रोजी सकाळी ०४.३० वाजेच्या सुमारास वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले.
मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यांच्या पश्चात चार मुल व तीन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बबन महाराज खंदारे याच्या त्या मातोश्री होत्या.....
0 टिप्पण्या