🌟पुर्णेतील हिरो दुचाकीचे अधिकृत विक्रेता माटेश्वर सेल्स ॲड सर्विस यांच्याकडून विजयादशमी व दिपावली निमित्त विशेष ऑफर....!


🌟आता १४,९९९/-रुपयांच्या डाऊन पेमेंटवर मिळणार नवीन दुचाकी : आकर्षक ऑफर आणि एक्सचेंजचा देखील मिळणार लाभ🌟


पुर्णा (व्यापार उद्योग) :- पुर्णा शहरातील आडगाव रोडवरील बोर्डीकर प्लॉटींग परिसरातील 'हिरो' दुचाकीचे अधिकृत विक्रेता माटेश्वर सेल्स ॲड सर्विस यांच्याकडून दुचाकी शौकीनांसाठी विजयादशमी व दिपावली निमित्त विशेष ऑफर देण्यात आली असून आता हिरो कंपनीची मोटारसायकल खरेदी करतांना केवळ १४,९९९/-रुपयें डाऊन पेमेंट भरुन दुचाकी ग्राहकांना नवीन 'हिरो' मोटारसायकल मिळणार आहे.


हिरो मोटारसायकलचे अधिकृत विक्रेते माटेश्वर सेल्स ॲड सर्विसचे मालक नितीन बोबडे यांनी सर्वसामान्य मोटारसायकल ग्राहकांना देखील विजयादशमी व दिपावली सनाच्या शुभमुहूर्तावर दुचाकी वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी म्हणून 'सन साजरा करा हिरो सोबत' या योजनेंतर्गत हिरो मोटारसायकल ग्राहकांसाठी १४,९९९/- रुपयांच्या डाऊन पेमेंटच्या ऑफरसह एक्सचेंज बोनस रुपये ३०००/-रुपयें कॅश डिस्काउंट,सुपर स्पेल्डरवर रुपये ३०००/- डिस्काउंट,स्कुटरवर रुपये ३०००/- डिस्काउंट,एचएफ डिलक्स खरेदीसाठी कमीत कमी डाऊन पेमेंट १५,०००/-रुपये आदी भव्य योजना माटेश्वर सेल्स ॲड सर्विसच्या वतीने मोटारसायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी घोषित केल्या असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी माटेश्वर सेल्स ॲड सर्विसचे मालक प्रो.प्रा.नितीन बोबडे यांच्या मोबाईल क्रमांक 9923548518 या क्रमांकासह रोशन गायकवाड मो.क्र.8855876781,माधव भोसले पाटील मो.क्र.9359324713,भागवत कऱ्हाळे पाटील मो.क्र.9637761265,ओमकार मोरे पाटील मो.क्र.9156319008 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन हिरो शोरुमचे मालक नितीन बोबडे यांनी केले आहे........






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या