🌟शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदावर श्रीकांत पारवे तर उपाध्यक्षपदावर संतोष जोगदंड यांची बिनविरोध निवड🌟
पुर्णा (दि.११ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा तालुक्यातील गौर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीची आज शुक्रवार दि.११ आक्टोंबर रोजी निवड करण्यात आली.
गौर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या झालेल्या या निवडीमध्ये अध्यक्ष पदावर श्री श्रीकांत देवराव पारवे तर उपाध्यक्षपदावर श्री संतोष दगडू जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे....
0 टिप्पण्या