🌟राज्यातील पत्रकार,वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे....!


🌟या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते🌟

मुंबई (दि.10 आक्टोंबर 2024)  राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज गुरुवार दि.10 आक्टोंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून घेतला.

             या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी अशी आग्रही मागणी होती. पत्रकार, तसेच वृत्तपत्र विक्रेंत्याच्या कल्याणासाठीच्या विविध योजना या महामंडळांमार्फत चालवण्यात येतील, असे यावेळी नमूद करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या