🌟शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून कै.पंडितराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.१५ ऑक्टोबर २०२४, कै.पंडितराव पांडुरंगराव मुंडे यांच्या ८ व्या पुण्यतिथीनिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.कदरकर सर,श्री.शिंदे सर, पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर जेष्ठ प्राध्यापक श्री.फड सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मिलिंद माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी सांस्कृतिक विभागाकडून कै. स्वर्गीय पंडितराव पांडुरंगराव मुंडे यांच्या जीवनकार्यावर संक्षिप्त प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून कै.पंडितराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
0 टिप्पण्या