🌟या स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयातील दोन्ही संघांनी (मुले/ मुली) द्वितीय क्रमांक संपादन केला🌟
परभणी/पुर्णा : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजश्री शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी क्रीडा संकुल येथे ड झोन अंतर महाविद्यालय बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा दोन्ही संघांनी (मुले/ मुली)संघानी द्वितीय क्रमांक संपादन केला. विजय संघाची लातूर येथे होणाऱ्या अंतर महाविद्यालय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे : मुलांच्या संग: दीपक आकाश आनंद, सय्यद समीर रफिक पठाण, आवेस खान हाफीस खान रोडगे वैभव तुलसीराम, विकार खान जावेद खान, साखरे शिवणकर, साखरे रोहित, डुकरे विनायक, साखरे विष्णुकांत, कीर्तनकार रामलिंग, ताडे प्रणेश, माटे एच एस
मुलींचा संघ : कदम शिरोपा मुरलीधर, कुऱ्हे शितल महादेव, कुऱ्हे प्रतीक्षा सुनील , कुऱ्हे वैष्णवी विष्णू ,कुऱ्हे शिवानी रामराव, ढोणे किरण ज्ञानोबा, कुऱ्हे अंजली ज्ञानेश्वर, कुऱ्हे पूजा बालासाहेब. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री राजूअण्णा एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंदराव कदम ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार ,उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे ,श्री उमाशंकर मिटकरी यांनी अभिनंदन केले ,या स्पर्धेसाठी प्रा सतीश बरकुंटे यांनी मार्गदर्शन केले.....
0 टिप्पण्या