🌟छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न🌟
● *छत्रपती संभाजी नगर –* गोदावरी काठावरच्या २०० देवस्थानांना जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग - २३४ कोटींची तरतूद
● *जालना* येथे रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार- २५ कोटी.
● *परभणी-* गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूरी दिलीय. त्यासाठी ५० कोटी.
● *नांदेड* जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड हे शक्तीपीठ. याठिकाणच्या सुधारीत विकास आराखड्यास मान्यता दिलीय. नव्याने करावयाच्या व अत्यावश्यक कामांसाठी ८२९ कोटी १३ लाखांची मंजूरी.
● *हिंगोली* जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी १४ लाख.
● *बीड* जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आयटीआयमधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी १५ कोटी
● *धाराशिव* मधील सोनारी भैरवनाथ देवस्थान, परांडा येथील विकास आराखड्यासाठी १८६ कोटींना मंजूरी.
● *लातूर* जिल्ह्यातील मौजे धनेगाव व मौजे चाकूर येथील मुलींची शासकीय निवासी शाळा. या शाळांसाठी ५० कोटी.
*एकूण १४३४ कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांची घोषणा*
0 टिप्पण्या