🌟परभणीत यशस्विनी महिला उद्योजिका पतसंस्थेच्या वतीने दि.२० ते २२ सप्टेंबर पर्यंत तिन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन......!

                           


    🌟या भव्य प्रदर्शना मध्ये विविध प्रकारचे विविध खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार🌟                    

परभणी :- परभणी येथील जागृती मंगल कार्यालयात परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील व सौ. सुप्रियाताई पाटील यांच्या संकल्पनेतून दि.२० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य प्रदर्शना मध्ये विविध प्रकारचे विविध खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून या प्रदर्शनाचा सर्व महिला व पुरुष यांचे भव्य विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार आहेत परभणी जिल्ह्यातील ज्याही उपक्रमशील शेतकऱ्यांना आपल्या स्टॉलसाठी नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी दि.२० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या तीन दिवसासाठी आयोजित भव्य प्रदर्शनासाठी नाव नोंदणी करावी सदरील ठेवण्यात आले आहे शेतकऱ्यांना या स्टॉल लावण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचा शुल्क आकारण्यात येणार नाही परभणी जिल्ह्यातील सर्व लघु व कुटीर उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवसेना महिला आघाडी परभणी यांच्यावतीने करण्यात आले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या