🌟महाराष्ट्रातील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण लोकहीतवादी निर्णय.....!


🌟सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना🌟 



✍️ मोहन चौकेकर 

दिनांक 30 सप्टेंबर 2024

💫 कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू

(महसूल विभाग

💫 ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान 

(नियोजन विभाग)

💫 ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. 

💫 एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता

(नगर विकास विभाग

💫 ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता 

(नगर विकास विभाग

💫 ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार 

(नगर विकास विभाग)

💫 देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना. 

(पशुसंवर्धन विभाग)

💫 भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा 

💫 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

(क्रीडा विभाग

💫 रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा 

(महसूल विभाग)

💫 राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र  स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार

(जलसंपदा विभाग)

💫 जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार 

(जलसंपदा विभाग

💫 लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता

(जलसंपदा विभाग

💫 धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन 

(महसूल विभाग)

💫 रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. 

💫 एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत

(नगर विकास विभाग

💫 केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार 

(गृहनिर्माण विभाग

💫 पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प 

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक

(बंदरे विभाग)

💫 धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना.

धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी 

(गृहनिर्माण विभाग

💫 सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख 

(वित्त विभाग

💫 अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले

अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार

(कृषी विभाग

💫 सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ 

(इतर मागास बहुजन कल्याण

💫 जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार

(इतर मागास बहुजन कल्याण)

💫 राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ

(गृह विभाग

💫 नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार 

(वैद्यकीय शिक्षण

💫 आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती

(वैद्यकीय शिक्षण

💫 राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण 

(कौशल्य विकास

💫 आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ 

(नियोजन विभाग

💫 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५

(विधी व न्याय विभाग)

💫 अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित 

(सामान्य प्रशासन विभाग)

💫 बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था 

(इतर मागास बहुजन कल्याण

💫 मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत 

(महसूल विभाग

💫 जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय 

(ग्रामविकास विभाग

💫 पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार

(उद्योग विभाग

💫 राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे 

(शालेय शिक्षण)

💫 शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही

(वित्त विभाग

💫 अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर

(वैद्यकीय शिक्षण विभाग

💫 माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला

(सामान्य प्रशासन विभाग)

💫 राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.

(शालेय शिक्षण

💫 डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ

(कृषी विभाग)

💫 महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा 

(महसूल विभाग

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या