🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟
परभणी (दि.05 सप्टेंबर 2024) : महानुभव पंथाचे संस्थापक, लिळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.....
*****
0 टिप्पण्या