🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन🌟
परभणी (दि.२५ सप्टेंबर २०२४) : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, संगीता सानप, शैलेश लाहोटी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या