🌟यावेळी खा.संजय जाधव,आ.रत्नाकर गुट्टे,आ.मेघना बोर्डीकर,आ.राजेश विटेकर,जिल्हाधिकारी गावडे यांची उपस्थिती🌟
परभणी (दि.१७ सप्टेंबर २०२४) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्री संजय बनसोडे परभणी येथे आले असतांना केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे,आमदार मेघना बोर्डीकर,आमदार राजेश विटेकर,जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित होते.......
0 टिप्पण्या