🌟वालूर येथे संविधान विचारमंच तर्फे संविधानावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धे प्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या🌟
वालूर येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी प्रशाला 26 जानेवारी संविधान विचारमंचातर्फे संविधान साक्षरता वाढावी तसेच विद्यार्थीना संविधानाबदल जिज्ञाना निर्माण व्हावी म्हणून 26 जानेवारी संविधान विचारमंच तर्फे संविधानावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले.
या वेळी या उपक्रमाबाबत बोलताना 26 जानेवारी संविधान विचारमंच संचालिका पी. आर. डंबाळे यांनी संविधान साक्षर होणे ही काळाची गरज असल्याचे मत वेक्त केले. या कार्यक्रमांस मुख्यध्यापक आदरणीय विसपुते साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काष्टे सर, बघेले मडम यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत विध्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
0 टिप्पण्या