🌟मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकीय एन्काऊंटर करू, फडणवीसांनंतर मनोज जरांगेंचा अमित शाहांकडे मोर्चा🌟
💫 राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार.. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका होणार, शरद पवारांनी वर्तवला अंदाज, अजितदादा फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहुर्त
💫 आयात उमेदवार नको, हर्षवर्धन पाटलांच्या संभाव्य उमेदवारीला इंदापूरमधल्या पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष.
💫 अजित पवार गटाच्या राजन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट..तर भाजप आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील पवारांच्या व्यासपीठावर हजेरी.
💫 शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही, बीकेसी किंवा आझाद मैदानावर मेळावा होण्याची शक्यता तर ठाकरेंचा आवाज शिवाजी पार्कवर घुमण्याची चिन्ह.
💫 मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळावा घेण्याचा निर्णय,कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं.
💫 मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकीय एन्काऊंटर करू, फडणवीसांनंतर मनोज जरांगेंचा अमित शाहांकडे मोर्चा, सगेसोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा आठवण.
💫 उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी..विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड.
💫 नागपुरातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल..भाजपचं हिंदूत्व मोहन भागवतांना मान्य आहे का, ठाकरेंचा सवाल तर हिंमत असेल तर मैदानात या, अमित शाहांना ओपन चॅलेंज.
💫 उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी..विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड.
💫 अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट, अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती, कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा.
💫 पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन...तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे मेट्रोमधून प्रवास.
💫 सोलापूरातल्या विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर ११ आमदार आणि दोन खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर
💫 २०२३च्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादकांनी २५०० कोटींचं अर्थसहाय्य मिळणार, कृषिमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा
💫 मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळावा घेण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही झालं.
💫 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होमग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शाहांवर उद्धव ठाकरे यांचा हल्ला.
💫 महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक.
💫 शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणार.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या