🌟विराट आक्रोश मोर्चा भर पावसात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिकांची उपस्थिती होती🌟
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय व पाच सप्टेंबर चा कंत्राटी शिक्षक भरतीचा अन्यायकारक निर्णय रद्द करणे या व इतर प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा भर पावसात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिकांची उपस्थिती होती.
सामूहिक किरकोळ रजा आंदोलन व आक्रोश महामोर्चा मध्ये वाशिम जिल्हा मधील शंभर टक्के शिक्षकांनी उपस्थिती दाखवलेली दिसली.प्रलंबित प्रश्न निकाली निघेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे भविष्यातही आपली एकजूट कायम राहणार आहे असे आंदोलनकर्त्या शिक्षकांनी सांगीतले......
0 टिप्पण्या