🌟पुर्णा येथील सिद्धार्थ नगरातील ज्येष्ठ नागरिक संभाजी नागोराव उगले यांचे वृद्धापकाळामुळे निधन....!


🌟ॲड.बाळासाहेब उगले व जिल्हा परिषद शिक्षक रावसाहेब उगले,मिलिंद उगले यांचे ते वडील होते🌟

पुर्णा :- पुर्णा येथील सिद्धार्थ नगरातील ज्येष्ठ नागरिक संभाजी नागोराव उगले यांचे वृद्धापकाळमुळे निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय ७५ वर्षे होते ते सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते.

भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. २ सप्टेंबर सोमवार रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले,त्यांच्या मागे मोठा परिवार आहे ते ॲड.बाळासाहेब उगले व जिल्हा परिषद शिक्षक रावसाहेब उगले,मिलिंद उगले यांचे वडील होते अंत्यसंस्काराच्या वेळी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या