🌟सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्रच्या परभणी जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी नामदेव चापके यांची नियुक्ती.....!


🌟 त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟


परभणी :- गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने गोरक्षणासाठी गो हत्या बंदी साठी गो सेवेसाठी कार्यरत असणारी भारतभर सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये विस्तार होत आहे सनातन रक्षक सेना संस्थापक अध्यक्ष अनुरमा सिंह यांच्या मार्गदर्शनाने   गौरक्षक सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाई पटेल यांच्या आदेशाने गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्य परभणी चे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून परभणी जिल्हा कार्यकारणी सदस्य यांची निवड नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती बद्दल  मराठवाडा  विभाग परभणी जिल्हा सह सर्व तालुका गौरक्षक  सेना  महाराष्ट्र राज्य गोसेवक गोपालक गोरक्षक च्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात येते अशी माहिती गोरक्षक सेना महाराष्ट्र संपर्कप्रमुख राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या