🌟बैठकीस राज्याचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
जालना :- जालना जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय सुरू करण्याच्या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन, रोजगार हमी योजना खात्याचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) हे जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते.
यावेळी त्यांचे स्वागत एलआयसीचे माजी विकास अधिकारी प्रकाश गडवे,बीएसएनएलचे सहाय्यक महाप्रबंधक गौतम वावळे यांच्यासह खंदारे,टवले,पगारे,बिरारे आदींच्या वतीने स्वागत करण्यात आले.....
0 टिप्पण्या