🌟परभणी जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकार दिवस साजरा.....!


🌟यावेळी माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी (दि.27 सप्टेंबर 2024) : जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा माहिती कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिवस आज साजरा करण्यात आला.

यावेळी माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते,वरिष्ठ लिपीक शिवाजी गमे, गजानन शिंदे, भगवान ढाकरे, श्रीमती सरस्वती साखरे, श्रीमती गंगा देशमुख आणि मोहसीन मन्सुरी आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 चे महत्व, विहीत कालमर्यादेत द्यावयाची माहिती आणि करावयाची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली.....

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या