🌟तालुक्यातील माटेगाव 01.30 वाजता तर आहेरवाडी येथे 02.30 वाजता भेटी देणार🌟
पुर्णा (दि.08 सप्टेंबर 2024) :- राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमत्री अनिल पाटील हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची रविवार दि.08 सष्टेबर 2024 रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे. मंत्री महोदय परभणी जिल्ह्याच्या येत असून या दरम्यान पूर्णा तालुक्यात एक व दोन सष्टेबर रोजी अतिवृष्टी झाल्याने या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आहेरवाडी व माटेगाव या दोन गावांना दुपारी माटेगाव 01.30 वाजता तर आहेरवाडी येथे 02.30 वाजता भेटी देणार आहेत.....
0 टिप्पण्या