(विजय संघाचे अभिनंदन करताना तालुका क्रीडा संयोजक धरमसिंहबायस,विवेक कोंडेकर,धनराज ठाकूर व क्रीडाशिक्षक प्रकाश रवंदळे)
🌟विजयी संघास क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व सज्जन जैस्वाल यांचे लाभले मार्गदर्शन🌟
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा तालुका क्रीडा संकुलन येथे घेता घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विद्या प्रसारणे सभेचे हायस्कूल मधील 17 वर्षातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळाला असून विजय संघाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्प विजय संघाचे संस्था अध्यक्ष डॉ.दत्तात्रेयजी वाघमारे साहेब र्धेसाठी निवड झाली आहे. सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमरावजी कदम, श्रीनिवासजी काबरा, उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजय संघातील खेळाडू पुढील प्रमाणे :
1) सार्थक लक्ष्मीकांत कदम
2) गंगाप्रसाद लक्ष्मण भिसे
3) सर्वेश विवेक कोंडेकर
विजयी संघास क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व सज्जन जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.....
0 टिप्पण्या