🌟परभणी जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदंड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.....!


🌟आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख संयोजनात सत्कार सोहळ्याचे करण्यात आले होते आयोजन🌟 

बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचे निष्ठावान अनुयायी सन्मानिय शामरावजी जोगदंड यांचा वाढदिवस बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या विचाराला कार्याला विनम्र अभिवादन करून साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध शाहीर आंबेडकरी व धम्म चळवळीतील निष्ठावान अनुयायी भारतीय संविधान गौरव सोहळा पूर्णा चे क्रियाशील सदस्य धम्मदायक गौतम कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे अर्धयु सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख संयोजनात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक राजकीय  धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती....!

आदरणीय श्यामराव जोगदंड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या