🌟हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात कोपरगाव बसस्थानकाचा तिसरा क्रमांक...!


🌟विभागीय नियंत्रक डीसी मनिषा सपकाळ व कोपरगांव आगारप्रमुख अमोल बनकर यांनी केले अभिनंदन🌟


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत नाशिक प्रदेशातील अहमदनगर विभागांअंतर्गत अ वर्गामध्ये ७८ गुण घेऊन कोपरगाव बसस्थानक चा तिसरा क्रमांक आला आहे सदरील बसस्थानक हे संकल्प फाउंडेशन पूर्णा या संस्थेकडे असून बसस्थानक परिसराची स्वच्छता,सुलभ सौचलाय देखभाल करण्याचे काम हे संस्थेकडे आहे.सदरील पारितोषिक मिळाल्याबद्दल विभागीय नियंत्रक डीसी मनिषा सपकाळ व कोपरगांव आगारप्रमुख अमोल बनकर यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या