🌟परभणी येथील प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण....!


🌟यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟 

परभणी (दि.15 ऑगस्ट 2024) : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी,पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रल्हाद नेमाडे, सहायक संचालक सहकारी अभियोक्ता डॉ. सुहास कुलकर्णी, वरिष्ठ भुवैज्ञानिक श्रीमती अंजुम कुरणे तसेच प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या