🌟मातोश्री जानकाबई रणवीर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन🌟
पुर्णा :- पुर्णा येथील शिक्षक कॉलनी परिसरातील शिक्षक अतुल रणवीर यांच्या मातोश्री जानकाबई भोजाजी रणवीर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्यावर पूर्णा येथे अंत्य संस्कार करण्यात आले या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते या वेळी दादाराव पंडित डॉ डांगे व दिपके यांनी श्रध्दांजली वाहिली त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा नातू पणतू असा मोठा परिवार आहे.....
0 टिप्पण्या