🌟हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हरी किर्तनाचे शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी आयोजन🌟
पालम : पालम तालुक्यातील डिग्रस येथे शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी संत कोंडजी महाराज यांच्या 20 व्या पुण्यतिथी निमित्ताने सकाळी 09.00 ते10.00 पुजेचे किर्तन हभप. बंडुदेव महाराज कुलकर्णी यांचे होईल नंतर गावातील प्रमुख रस्त्यांने संत मोतीराम महाराज व मारोती महाराज व कोंडजी महाराज यांच्या प्रतिमेची दिंडी मिरवणूक निघेल व दुपारी 3 वाजता भक्तांसाठी महाप्रसाद होईल व राञी 08.00 ते 10.00 किर्तन केशरी हभप. गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे किर्तन होईल नंतर राञभर हरी किर्तन हभप. तुकाराम महाराज आर्वीकर , हभप.भगवान महाराज लिमलेकर,हभप.बबन महाराज मुडीकर, हभप.बाबू महाराज बरबडीकर, हभप.नारायण महाराज बरबडीकर, हभप.अनंत महाराज नादरे पद्मावती संस्थान,हभप.अनंत महाराज बेटकर,हभप.एकनाथ महाराज हर्षदकर,हभप.मधुकर महाराज सायाळकर,हभप.रामचंद्र महाराज सुकीकर,हभप.वैजनाथ महाराज खादगावकर ,हभप.चिंतुदेव महाराज गंगाखेडकर, हभप.नारायण महाराज आर्वीकर,हभप.सदानंद महाराज फळेकर,व पहाटे पाच ते सहा काल्याचे किर्तन हभप.भालेराव गुरुजी लोहेकर यांचे होईल आणि या सप्ताहाची सांगता होईल या हरिकीर्तनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गावकरी मंडळी दिग्रस संस्थान कोंडजी महाराज संस्थान दिग्रस यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या