🌟पुर्णेतील डॉ.आंबेडकर नगर येथील श्रीमती पार्वतीबाई नामदेव गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पश्चात तिन मुलं सुना नातू असा मोठा परिवार आहे🌟 

पुर्णा :- पुर्णेतील डॉ.आंबेडकर नगर येथील श्रीमती पार्वतीबाई नामदेव गायकवाड यांचे अल्पशा आजाराने आज बुधवार दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता दुःखद निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा आज २१ ऑगस्ट रोजी दुपारी ०४.०० वाजता त्याच्या राहत्या घरून डॉ.आंबेडकर नगर पूर्णा येथून निघेल.

त्यांच्या पश्चात अशोक नामदेव गायकवाड,सुरेश नामदेव गायकवाड,धारबा नामदेव गायकवाड ही तीन मुलं सुना नातू पणतू असा मोठा परिवार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या