🌟केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा परभणी दौरा....!


🌟केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे शनिवारी सकाळी ०७.३३ वाजता रेल्वेने परभणी येथे आगमन🌟

परभणी (दि.16 ऑगस्ट 2024) :- केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा शनिवार दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी एकदिवशीय परभणी जिल्हा दौरा नियोजित आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे शनिवारी सकाळी ०७.३३ वाजता रेल्वेने परभणी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ०९.०० वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. त्यानंतर सकाळी ०९.०० वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री ०८.२२ वाजता रेल्वेने मुबंईकडे प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या