🌟मा.राजीव कुमार जैन ॲडीशनल प्रेस जनरल तथा ॲडीशनल डायरेक्टर जनरल सुचना व प्रसारण मंत्रालय यांची भेट....!


🌟वृत्तपत्रे आणि प्रकाशनाच्या समस्यांवर चर्चा वृत्तपत्र व नियतकालिकांच्या ई फाईलिंगची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढणार🌟


=============================

       लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून वृत्तपत्र संपादक प्रकाशकांना येणाऱ्या विविध समस्यांबध्दल अॕडीशनल प्रेस जनरल तथा अॕड. डायरेक्टर जनरल मा. राजीव कुमार जैन यांनी भेटीसाठी लोकस्वातंत्रृय पत्रकार महासंघाला दिलेल्या वेळेनुसार त्यांचेसोबत काल दिल्ली येथे सविस्तर चर्चा करून त्यांना विविध समस्यांबाबतचे लेखी पत्र त्यांना देण्यात आले.


    यावेळी माझेसोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे कार्याध्यक्ष  मा.बाळासाहेब आंबेकर, मा.तोष्णीवालजी हिंगोली व मा.बागवान हिंगोली हे उपस्थित होते. *यावेळी बोलतांना त्यांनी वृत्तपत्र व नियतकालिकांच्या इ फायलिंगची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याबाबतची ऑर्डर आज काढत असल्याची माहिती दिली 

*संजय एम.देशमुख*

संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला ( महाराष्ट्र)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या