🌟परभणीत डॉ.संतोष मुंडे यांचा सत्कार....!


🌟अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती पूर्णा तालुका प्रसिद्ध प्रमुख सचिन सोनकांबळे यांनी केला सत्कार🌟 

परभणी :- दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई डाॅ.संतोष मुंडे यांचा पंढरपुर येथुन परभणी येथे आलेल्या दौऱ्यात दि.१० शनिवारी रोजी सत्कार करण्यात आला.

पुर्णा तालुक्यातील महातपुरी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती पूर्णा तालुका प्रसिद्ध प्रमुख सचिन सोनकांबळे यांनी, जागृती मंगल कार्यालय येथे पुष्पगुच्छ देवून भव्य सत्कार केला.

यावेळी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या